LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

MITWA GO

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
गल्यानं साखली सोन्याची...
माथ्यावरी चंद्रकोर...
घालून गुलाबी नव्वारी
आली ही नाखवाची पोर...

तुझा होऊन गेलो दिवाना
जीव झालाया रानी तुझा
तुला सोन्यानं सजवीन मनानं बसविन
दिल तुझा दे गो मला...

तुझा होऊन गेलो दिवाना
जीव झालाया रानी तुझा
तुला सोन्यानं सजवीन मनानं बसविन
दिल तुझा दे गो मला...

तू सोनेरी दारियाची रानी
तुझी चाल गो मासोली वानी
तू सोनेरी दारियाची रानी
तुझी चाल गो मासोली वानी
तुझा नखरेली चालीनं
नजरेच्या जाल्यान
गुतला जीव ह्यो माझा....

मितवा गो... मितवा गो...
मितवा गो... मितवा गो...

अदा तुफानी
तुझी खट्याळ
माझा मनामध्ये तू बसली
झालो बेहाल
मी बेताल
करी घायाळ जादू तुझी कसली

अदा तुफानी
तुझी खट्याळ
माझा मनामध्ये तू बसली
झालो बेहाल
मी बेताल
करी घायाळ जादू तुझी कसली

कोलीवाऱ्याची तू नार गो...
करी दिल माझा आर-पार गो...
कोलीवाऱ्याची तू नार गो...
करी दिल माझा आर-पार गो...
जरा पिरमानं बांधून मिठीत घे
आता खपला जीव ह्यो माझा

मितवा गो... ए मितवा गो...
ए मितवा गो... मितवा गो... मितवा गो...

तुझा होऊन गेलो दिवाना
जीव झालाया रानी तुझा
तुला सोन्यानं सजवीन मनानं बसविन
दिल तुझा दे गो मला...
तू सोनेरी दारियाची रानी
तुझी चाल गो मासोली वानी
तुझा नखरेली चालीनं
नजरेच्या जाल्यान
गुतला जीव ह्यो माझा....

मितवा गो... ए मितवा गो...
मितवा गो... मितवा गो...

गल्यानं साखली सोन्याची...
माथ्यावरी चंद्रकोर...
घालून गुलाबी नव्वारी
आली ही नाखवाची पोर...

WRITERS

PRAVIN BANDARKAR

PUBLISHERS

Lyrics © O/B/O DistroKid

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other