ले गया म्होरा चैन सावरिया
जरा थांब फिरू दे हवा मलभाची
वाळू दे डेस्टिनीची पापड लोणची हा हा हा
मला वाट शोधू दे तुझ्या लोकेशन ची
अनोळखी तू मी आणि ही गच्ची
सोसाट्याचा वारा हा सुटला भरारा
सोसाट्याचा वारा हा सुटला भरारा
मन भंताळून जातो भीतीचा हो मारा
तरी ही सय लावून घिरट्या घेई मन
संपली साखळी विपदांची आपली
जरा थांब असुदे अशा अधांतरी
शोधू दे ती दिशा खरी डेस्टिनेशन ची
झटक्यात विरू दे फिकीर सगळ्यांची
अनोळखी तू मी आणि ही गच्ची