रा रा रा रा रा रा रा रा रा
कवळं ग रूप तुझं, अं गहिरं गहिरं पाणी
नीलं ग डोलं तुझं, चमके चमचम मोत्यावाणी
पावला ग खंडेराया, एक मासोळी वाहून आली
Story ही मासोळीची कोळीवाड्यात famous झाली
पाण्यात गोड कुणा कोळ्याची पोर
रमे तळाशी खोल, जिचा मोत्याचा मोल
पोरी तुझी मासोली घावली जाल्यान
हय्या हो, काय तुझी बळजोरी बाय (हय्या हो, काय तुझी बळजोरी बाय)
नाखवा, ही मासोली कुणाची नाय (बाई नाखवा, ही मासोळी कुणाची नाय)
हो, काय तुझी बळजोरी बाय (हो, काय तुझी बळजोरी बाय)
नाखवा, ही मासोली कुणाची नाय (बाई नाखवा, ही मासोळी कुणाची नाय)
खरा वारा वाहून नेई, नावका ही झोके घेई
कोळी राजा गाणं गाई, मासोळी ओढली जाई
घेई लपून ठाव, जळ्यांचा डाव
कला खातंस भाव, किनारी गाव
हय्या हो, काय तुझी बळजोरी बाय (हय्या हो, काय तुझी बळजोरी बाय)
नाखवा, ही मासोली कुणाची नाय (बाई नाखवा, ही मासोली कुणाची नाय)
हो काय तुझी बळजोरी बाय (हो, काय तुझी बळजोरी बाय)
नाखवा, ही मासोली कुणाची नाय (बाई नाखवा, ही मासोली कुणाची नाय)
कोळ्यांची लेक मी, गुणानं नेक मी
वाट तू सोर, नको लावूस जोर
पाण्याची लाट, तुझ्या पदराचा काठ
नको फिरवू तू पाठ, बांधू रेशीम गाठ
पोरी तुझी मासोळी घावली जाल्यान
तुझ्या जाळ्यात अडकूनही नाखवा
जिभेवरी गुल, नाव तुझं तसं
शेजारी शेजारी गाव तुझं माझं
बापूस, तुझा ग, हात मी मागाया
मासोली मासोली घावली जाल्यान
मासोली मासोली घावली जाल्यान रा रा रा रा रा रा रा रा रा