LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Mann Dhaavataya

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
हां हां हां
हां हां हां
कुठंच माव ना
हाती बी गाव ना
ऐकत न्हाय येडं मन हे
असं का ठाव ना
धडधड ओसर ना
हुरहुर बी सरना
त्यात खुळ येका जागी कुठंच थारा ना
जागत राहतं एकटं गातं
सपानं बघतंय हे ई
मन धावतंय तुझ्याच मागं
डोलतंय तुझ्याच साठी
जावं जिथं कुठं
तिथं नाव येई तुझाच व्हठी
धावतंया तुझ्याच मागं
डोलतंया तुझ्याच साठी
जावं जिथं कुठं
तिथं नाव येई तुझाच व्हठी रं

सावळं नेसू जांभळं हसू
काळीज तरी बी तुझ्याच नावं
तुझाच गाव तुझीच येस
जावं तरी दूर कसं रं जावं
सावळं नेसू जांभळं हसू
काळीज तरी बी तुझ्याच नावं
तुझाच गाव तुझीच येस
जावं तरी दूर कसं रं जावं
तुझ्या नि माझ्या पिरतीची रंगारती
ही तुझी नि माझी
कळा ना काही सांगावी कुणा
किती होतीया जिवाची लाही
मन धावतंया तुझ्याच मागं
डोलतंया तुझ्याच साठी
जावं जिथं तिथं
नावं येई तुझाच व्हठी
धावतंया तुझ्याच मागं
डोलतंया तुझ्याच साठी
जावं जिथं कुठं
तिथं नाव येई तुझ्याच व्हठी
धावतंय तुझ्याच मागं
डोलतंय तुझ्याच साथी
जावं जिथं कुठं
तिथं नाव येई तुझ्याच व्हठी रं

WRITERS

Radhika Bhide

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

LyricIQ Analysis

Top Emotion

Enjoyment

Sentiment
Thumbsup IconThumbsup Icon
Theme

None

From This Artist