LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Malini Kanwahi

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
मालिनिकणवाही हा वारा
मालिनिकणवाही हा वारा
मालिनिकणवाही हा वारा
मालिनिकणवाही हा वारा
कमलगंधयुत वाहे भरारा
कमलगंधयुत वाहे भरारा
मालिनिकणवाही
मदनतप्त माझ्या या शरिरा
मदनतप्त माझ्या या शरिरा
फारची सुख देतो, देतो
मालिनिकणवाही हा वारा, हा वारा, आ
मालिनिकणवाही
मदनतप्त माझ्या या शरिरा
मदनतप्त माझ्या

मदनतप्त माझ्या या शरिरा
मदनतप्त माझ्या

मदनतप्त माझ्या या शरिरा
फारची सुख देतो, देतो
मालिनिकणवाही हा वारा
मालिनिकणवाही, हा कणवाही
हा कणवाही हा वारा

WRITERS

Annasaheb Kirloskar

PUBLISHERS

Lyrics © Universal Music Publishing Group

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

From This Artist