गल्यान चैन लाखाची माडी मोठी आमचे काकाची
गल्यान चैन लाखाची माडी मोठी आमचे काकाची
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय
खोल सागरान मोठ्या सोडल्यान दोऱ्या
वाहत्या पाण्यावर चालतान आमचा होऱ्या
माझी आई मला हाक देऊनशी सांगताय
चल पुढं पाठीशी हाव मी पोऱ्या
पाव पाव कोणाचे नशिबी नाय राशीवरी मावरा घरान हाय
पाव पाव कोणाचे नशिबी नाय राशीवरी मावरा घरान हाय सारी आईची कीरपा हाय
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय
जमतील आया बाया गो सारी गावा गो गुलालानी भरतील पाय गो
पालखीला खांदा लावाला जमली ही पोरा डोंगर भरलाय काय गो
आई तुझं माझं नातं सांगु कस
चांद सूर्या विना जसा नाय गो
आई तुझं माझं नातं सांगु कस
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय