तो लंबोदरा रे रुपां सुंदर दिसे तू रे सावळा ।
तो पार्वतीचा बालजन्म पाणी
तुझा विणा कोणी नाही माझा जगत ।
तुझा विणा कोणी नाही माझा जगत
सार्य श्रुतिचा पालनकर्ता तू माझा विघ्नेश्वरा ।
बाप्पा लहान मोठ्यांचा मनात तू.
तुला मे बाप म्हाणू का माझा
तुझा विणा कोणी नाही माझा जगत
तुझा विणा कोणी नाही माझा जगत
सार्या घरा घरं तुला पहिलय
मल शोभातय चिक मावत्याची ।
तू देता आनंद रे आम्हाला ।
तुझा विणा कोणी नाही माझा जगत
तुझा विणा कोणी नाही माझा जगत