चल ये कधी मला बाजारा घेऊन
चल ये कधी मला बाजारा घेऊन
एवढा तू दुश्मन सारखा ignore करतोस काय
एवढा तू दुश्मन सारखा ignore करतोस काय
खरं सांगतो नाखवा माझ्यावर जीवाचं राहिला नाय

जशी गुलाबाची कळी पानात लपली र
तुफानी वाऱ्यानं मासळी फसली र
खरं सांगत नाखवा माझ्यावर जीवचं राहिला नाय

कधी वाटतंय येऊनही मला मिठीत तू रे घेनार
कधी येऊनशी लाडाने तुझ्या गाडीवर फिरायला नेणा