लपून छपून तु माझ्यावर मरतेस काय
मी सिंगल तू married होशील
लपून छपून तु माझ्यावर मरतेस काय
मी सिंगल तू married होशील
माझं First Love पोरी तू हाय
माझं First Love पोरी तू हाय
दिसतय चारी बाजूला तुझा साया
तु माझी बानू तुझा मी खंडेराया
जीवापाड लावेल तुला मी माया
माझं First Love पोरी तू हाय
माझं First Love पोरी तू हाय
माझा होशील तु राजा तुझीच हाय मी राणी
त्या रे चांदण्या रातीत येऊनी
तुझ्यावर दिलं माझा आलाय फार
ने तु वाजत गाजत तूझ्या घरी
तूझ्या प्रेमाचा घालुनी हार
तुझ्यावर दिलं माझा आलाय फार
ने तु वाजत गाजत तूझ्या घरी
तूझ्या प्रेमाचा घालुनी हार