नाहीतर कॉलिंग करेल सासूबाई ग
चली जाऊ जोडी ना लेट घरी सोडी ना
प्रेमाने फिरू दोघं दुनिया सारी ग
हे पिल्लू लाडी ना भारी दिसते साडीन
जवळ घेऊन माझ्या मनात ठेवीन
बाबू शोना नको आता करतू घाई ग
मी तुझा ग नवरो बा तू नौरी बाई ग
बाबू शोना नको आता करतू घाई ग
मी तुझा ग नवरो बा तू नौरी बाई ग
असतील पण खूप माझी एक रानी वारी
आज उद्या असो नाहीतर अजून पुढचं साली
जवानच नकट नाही आहे लावून पाउडर लाली
बोलतो मी देवाला की तुझीच भेट झाली
खाल तिचे गाल बघून होतो बेहाल
तिचा ड्रेस, तिचे नेल्स बघून होतो स्माइल फेस
तिचे डोले, तिचा काजल, तिचे होच, तिची स्माइल
तिचे केस, तिचा फेस. आई शपत खाली स्टेस
बाबू शोना नको आता करतू घाई ग
मी तुझा ग नवरो बा तू नौरी बाई ग
बाबू शोना नको आता करतू घाई ग
मी तुझा ग नवरो बा तू नौरी बाई ग
कोणतसं चांदावा नी, चमकतं हिरियावा नी
अहो माझे होणारे नववर देव गो
नका आता बघु कुणी, मीच तुमची नवीन जुनी
होणारी मी ग तुमची मिसेस राय गो
थोडंसा प्रेमाला जीव लावणारा तो
थोडंसं कधी कधी खडूस वागतो
रोज रोज माझ्याशी तोच भंडणारा
बाबू शोना करत नाई मी करते घाई ग
तुम्हीच माझे नवरवा, मी नौरी बाई ग
बाबू शोना करत नाई मी करते घाई ग
तुम्हीच माझे नवरवा, मी नौरी बाई ग