LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Solava Saal

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
हे चाल जशी नागावाणी
दिसते तशी जाल
उठ जशी पेरू वाणी
दिसते लाल लाल
हे चाल जशी नागावाणी
दिसते तशी जाल
उठ जशी पेरू वाणी
दिसते लाल लाल
हस्ते जशी परिवाणी करते माझं हालं
आज उद्या नको निघून जाईल हा बी साल
निघून जाईल हा बी साल
जस लागलं हिला सोलावं साल
ही पोरगी कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल
ही पोरगी कशी मटकत चाल
मटकत चाल
खूले ठेवून चालली डोक्यावरच बाल
ही पोर कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल
ही पोरगी कशी मटकत चाल

काय रे पोरा नाशिकचा नाशिक हाय का
व्हय व्हय
पुण्याचा पैलवान हिरो जसा हाय
नखरे सारे राजा राणी तुझ्याकडे ठेव तू
गोरी गोरी पाव न तुला लावणार नाय
माझ्या राजा खंडू वाणी असेल मीच त्याची राणी
होशील म्हातारा लागून माग सरतील बी बाल
जस लागलं हिला सोलावं साल
ही पोरगी कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल
ही पोरगी कशी मटकत चाल
मटकत चाल

आली सर पावसाची
तुझ्या माझ्या पिरतीची
येशील का जवळ सांग दुनियेला सोडून साऱ्या
माझ्या प्रेमात ग
दे मला साथ ग
राधा कृष्णा वाणी दिसेल आपला जोडा
देतो साडी घेऊन पोरी तुला
ना रं पोरा ना
देतो केसात गजरा माळून तुला
ना रं पोरा ना
आम्हाला लागे पावडर टिकली
हा रं पोरा हा
साडी चोळीत दिसेल मी देखणी
हा रं पोरा हा
पोरा बघेल माझा भाऊ
पाहिजे मार तुला खाऊ
उगाच अनिल का कानाखाली
गाल करेल लाल लाल
जस लागलं हिला सोलावं साल
ही पोरगी कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल
ही पोरगी कशी मटकत चाल
खले ठेवून चालली डोक्यावरच बाल
ही पोर कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल
ही पोरगी कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल
ही पोरगी कशी मटकत चाल
जस लागलं हिला सोलावं साल

WRITERS

Raj Irmali

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other