LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Sar Sajanachi Yei Na

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
रे ना रे ना ना रे ना ना
श्रावणातल्या नीलघनांना
इंद्रधनूला रानफुलांना
श्रावणातल्या नीलघनांना
इंद्रधनूला रानफुलांना
कोसळणाऱ्या शतधारांना
सर सजणाची येईना
श्रावणातल्या नीलघनांना
सर सजणाची येईना

मल्हार छेडि हा मल्हारी
थेंबांचे स्वर दारोदारी
मल्हार छेडि हा मल्हारी
थेंबांचे स्वर दारोदारी
अनुरागे मन उमलूनही उमलेना
मजला सूर आपुला देईना
श्रावणातल्या नीलघनांना
सर सजणाची येईना

एकटीच मज न्यहाळिते मी
कशीबशी मग सावरते मी
एकटीच मज न्यहाळिते मी
कशीबशी मग सावरते मी
उरी शिर्शिरी बिलगूनही बिलगेना
उन्ह कोवळे मज जवळ घेईना
श्रावणातल्या नीलघनांना
इंद्रधनूला रानफुलांना
कोसळणाऱ्या शतधारांना
सर सजणाची येईना
श्रावणातल्या नीलघनांना येईना
सर सजणाची येईना
सर सजणाची येईना

WRITERS

ARUN SANGOLE, RASHMI MOGHE

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Royalty Network, Peermusic Publishing

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other