सनईचा सुर कसा वाऱ्यानं धरला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
सनईचा सुर कसा वाऱ्यानं धरला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला आला माझा गणराज आला
आला आला आला माझा गणराज आला
मंगलमय अन तेजपुंज गजाननाचे रूप
मंगलमय अन तेजपुंज गजाननाचे रूप
दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैन्य दुःख
दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैन्य दुःख
चिंता मुक्त होऊनिया मिळे खरे सुख
चिंता मुक्त होऊनिया मिळे खरे सुख
आला आला आला माझा गणराज आला
आला आला आला माझा गणराज आला
भक्तीमध्ये न्हाऊन भक्त झाले ओले चिंब
भक्तीमध्ये न्हाऊन भक्त झाले ओले चिंब
गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग
गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग
सान थोर संग सारे उडविती रंग
सान थोर संग सारे उडविती रंग
आनंदाच्या डोही फुले आनंद तरंग
आनंदाच्या डोही फुले आनंद तरंग
वाऱ्याचा सुगंध मंद सांगे ज्याला त्याला
आला आला आला माझा गणराज आला
आला आला आला माझा गणराज आला
सनईचा सुर कसा वाऱ्यानं धरला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
सनईचा सुर कसा वाऱ्यानं धरला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला आला माझा गणराज आला
आला आला आला माझा गणराज आला
आला आला आला माझा गणराज आला
आला आला आला माझा गणराज आला
आला आला आला माझा गणराज आला
आला आला आला माझा गणराज आला