हयो नखरा तुझा लय कातील हाय पोरी
पोर पटत बी नाय कशी जमेल आमची जोरी
हयो नखरा तुझा लय कातील हाय पोरी
पोर पटत बी नाय कशी जमेल आमची जोरी
हयो नखरा तुझा लय कातील हाय पोरी
पोर पटत बी नाय कशी जमेल आमची जोरी
प्रेमान तरी हिला कस मि जखरू
समजना मला तरी बी जीव माझा
हयो नखरा तुझा लय कातील हाय पोरी
दादूस टेन्शन नॉट फोन लाव तिला
ट्रिंग ट्रिंग नखरा तिचा ट्रिंग ट्रिंग नखरा तिचा ट्रिंग ट्रिंग नखरा तिचा
पण तुझ्या संगे मि येइन वेड्या
बापूस येईल माझा आता घरला तू जा
बापूस येईल माझा आता घरला तू जा जा ना
राजी झालिस तू माझी होशील तू