माझी scene वरती एकहाती सत्ता
सगळे white collar आज आपले खास
माझ्या पोरांना भांडणाची खाज
माझ्या पोरांना भांडणाची खाज
इकडे Roxxan चा one-side माज
माझ्या पाठीमागे भुंकणाऱ्या कुत्र्यांचा
मला समोर बघून निघत नाही आवाज
ती तलवार घे अन् याच्या मांडीत घाल
ती गुन्हेगारी तुझ्या आईच्या गांडीत घाल
ते palgan कोयते, आप्पा मला नको दाखवू
बारा वर्ष आत मध्ये काका, माझा डाकु
पाठीमध्ये नाय छातीत रोवून टाकतो
आमच्या नादी नका लागू आम्ही आय झवून टाकतो
शब्दांची टपली आम्ही लय खाऊन टाकतो
Hip hop च्या चरणात आम्ही काळीज ठेवून टाकतो
तू लावायला ये मी चढायला आलोय
तू शिवत बस झाट्या मी फाडायला आलोय
तू बांधत बस भिंती मी फोडायला आलोय
तू लिहलेले नियम मी खोडायला आलोय
हा whole scene गेला माझ्या बुल्यावरती
Roxxan एकटाच लढतो, होत नाही गर्दीत भरती
कुठल्या झवणाप्पा सोबत मला compare नका करू
माझं दिग्गज व्यक्तित्व अन् दिगंत कीर्ती
या hip-hop च्या अग्निकुंडात जीव मी वतलाय
मी मारताना बघणार नाही तू कोण आहे अन् कुठला आहे
Young crowd आज माझा भक्त होऊन बसलाय
Roxxan साहेबांनी city मध्ये थैमान घातलाय
होईल गांड फाटून, छत्री तुला मेळ नाही लागणार
तुझी आई झवून टाकायला मला वेळ नाही लागणार
जो मनाला भिडतो त्याला ताटात वाढतो अन
जो आडवा पडतो त्याचे मुडदे गाडतो
जेव्हा Roxxan उठतो, आई झवत सुटतो
लंका तेव्हाच जळती जेव्हा आपलं फुटतो
मी रावण आहे म्हणून करतो उपकार लय जनावर
आणि काही स्वार्थी भाडे घ्यायला लागले फायदा माझा
यांना मंत्रालयात माझ्याकडून jack पाहिजे
माझ्या सोबत loyal राहायला गांड दुखती यांची
आणि यांना insta वरती follow-back पाहिजे
मी माझ्या मित्रांवर जीव माझा फुकला
पण तो रस्ताच नेमका माझा चुकला
मी केलेल्या उपकारांवर मुतत गेले
भाऊ, तुझा उपकार करून करून थकला
माझा चुकीच्या लोकांवरती वाया गेला वेळ
आणि चुकीच्या लोकांवरती वाया गेली ऊर्जा
ज्यांना लावला मी लळा कापला केसांनी गळा
ज्या भडव्यांना दिला होता मित्रांचा दर्जा
मला समोर बघून opposite चा BP वाढतो ना
मला business माहिती आहे म्हणून license वर EP
मेहनत करताना बघल नाही मी दिवस अन् रात
जेव्हा रोकडा बोलतो तेव्हा कुणी बघत नाही जात
ही दगडाच्या काळजाची दुनिया आहे मित्रा
फक्त नोटांच्या भाषेला किंमत जगात
सगळ्या profit मध्ये deal पण आयुष्य नाही chill
Stock market पडलं तरी खात नाही मी loss
एका phone वरती घराखाली गुन्हेगारांची रांग
मी गुन्हेगार नाही, म्हण mafia boss
माझ्या कुटुंबाने सहन केल्या हाल-अपेष्टा
म्हणून पैशावरती प्रेम आणि काळेवर निष्ठा
एक काळ असा होता घरात खायला नव्हते तांदूळ
आज five-star मध्ये असतो सकाळचा नाश्ता
मला लढताना बघ, मला लढताना
या जगासोबत बघ मला भिडताना
माझ्या आपल्यांना माझ्यावरती सडताना
बघ मला रणभूमीत धारतीतीर्थी पडताना
मला डोळे भरून बघा, मी जगणार नाही दीर्घ
सुख त्यागून धरला मी मेहनतीचा मार्ग
मी देवापुढे कधी सुद्धा हात नाही पसरत
माझ्या आईसाठी घेऊन येणार पृथ्वीवरती स्वर्ग
माझी scene वरती एकहाती सत्ता
सगळे white collar आज आपले खास
माझ्या पोरांना भांडणाची खाज
माझ्या पोरांना भांडणाची खाज
इकडे Roxxan चा one-side माज
माझ्या पाठीमागे भुंकणाऱ्या कुत्र्यांचा
मला समोर बघून निघत नाही आवाज