मऊ स्वप्नांची मुडी रंगांची चबीचबी परी तू
मऊ स्वप्नांची मुडी रंगांची
मन भुर्रभुर्र करी उंचउंच आकाशी
हो या थंडथंड ओल्या धुक्याच्या राणी
जाऊ दे नको रे श्वास ना पुरे
तुझ्या ढंगाची बारीक अंगाची
नाजूक दिसणारी मापात बसणारी
गोबरेगोबरे गाल तुझे जशी रसमालाई (हा)
जुन्या नट्यांच्या फिगर सारखी
अशी गुबगुबीत तू गोंडस एकदम साधी
हो चल भुर्रभुर्र मन उंचउंच आकाशी
वजनदार मुली रे बघतं का कुणी रे
बसताना गोची माझ्या सारख्यांची
हळूहळू सोड तू गुडूप अशी मनातली
तुझ्या या मऊमऊ देहाची लाज
पुसू तुझ्या माझ्यातली रेषा ही क्रेझी क्रेझी हवा ग
प्रेमाला पाहू दे लसलसते लव्ह हॅन्डल्स
मन देही आग साऱ्या अंगास आज लागे जणू
माझ्या स्वप्नांची अशी गुबगुबीत परी तू गोलूपोलु