ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले
कृतज्ञतचे श्वान बिचारे पायावर झुकले
घुमटामधुनि ह्रदयपाखरू स्वानंदी फिरले
तुमच्या हाति माझ्या भवती औदुंबर वसले
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले