LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Oh Jana (feat. Karan Shelke)

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
हाआआआहाआ
हाआआआहाआहहहा
हहाहहहाआहाहाहाहहहाआ
ओ जाना ! ओ जाना !
झालोया दिवाना …
करमना गं या मना ,
एकदाची हो म्हण ना …
ओ जाना ! ओ जाना !
झालोया दिवाना …
करमना गं या मना ,
एकदाची हो म्हण ना …
पहिली नजर भिडली तूझी न माझी
झालो होतो ठार ,
धडकाधडकी मधे झाला नजरेचा वार ,
बोलताना पाहिले ओठ लाल पाकळ्यांचा आकार , चालताना पाहिली कंबर तुझी जणू तलवार…..
तू माझ्या संग-संग चाल जशी तलवारीची ढाल , तू माझ्या ढोलकीचा ताल तू माझ्या गाण्याची चाल , तूझी अदा अप्सरा मी तुझा सावळ्या कुंभार , अन मी चंद्रखालचा स्टार तुझा सोसना गं भार ….
तू पोरगी नाय हत्यार मी काळीज तू कट्यार ,
हो म्हण फक्त राणी ; राजा तुझाच मी होणार , तू आहे अशी नार तुझ्याबद्दल लिहला सार , तुझं कितीही कौतुक केलं तरी कमीच पडणार ….
खबर आली की माघं तुझ्या पोरं लागली फार , सिंगल राहशील पण कुणाचा होऊ नाय देणार , First Time कुणाच्या तरी प्रेमात पडलो फार , मग काय माझा विषय झाला Hard….
ओ जाना ! ओ जाना !
झालोया दिवाना …
करमना गं या मना ,
एकदाची हो म्हण ना …
ओ जाना ! ओ जाना !
झालोया दिवाना …
करमना गं या मना ,
एकदाची हो म्हण ना …
music
माघं माघं माघं माझ्या फिरायचं नाय, सोबत राहून तुला माझ्या मिरवायचं हाय…
भाव खातेय मी तुला समजत का नाय, मला तुझ्या विना ग उमजत का नाय…
प्रेम कर माझ्यावर हो म्हण ना ..
ऋदय झालय रिकामं त्यात प्रेम भर ना ..
तू लक आहेस माझं माझ्या संग राह ना ..
मी तुला माझं मानलोय मला तुझं मान ना ..
ओ जाना ! ओ जाना !
झालोया दिवाना …
करमना गं या मना ,
एकदाची हो म्हण ना …
ओ जाना ! ओ जाना !
झालोया दिवाना …
करमना गं या मना ,
एकदाची हो म्हण ना …
ओओओओओओ
ओओओओओओओओ
ओओओओओओओओओओ ….

WRITERS

SAGAR MANE

PUBLISHERS

Lyrics © O/B/O DistroKid

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

LyricIQ Analysis

Top Emotion

Enjoyment

Sentiment
Thumbsup IconThumbsup IconThumbsup Icon
Theme

None