कधी लागला नाही सुख, कसलं सुख
प्रेक्षकांच्या डोक्यात जातो hook
कधी लागला नाही सुख, कसलं सुख
प्रेक्षकांच्या डोक्यात जातो hook
Matter केलेत खूप freestyle मध्ये
4 महिने city आणि 8 महिने wild मध्ये
तुझी आई झवतील homies माझे ते पण full style मध्ये
हो कारण तसा circle आहे माझा
काळे सगळे धंदे माल purple हे माझा
म्हणून barsavati Oreo ची cream
Baby Don साधा main stream baby
फक्त rapping चा मुद्दा थोडा vulgar हे माझा
अक्की life माझी performance
आणि शेवटचा ठिकाणा पण रंगमंच माझा
अख्ख्या गावाची मी आईझवण कारण
मोठा भाऊ गावचा सरपंच आहे माझा
कधी लागला नाही सुख, कसलं सुख
प्रेक्षकांच्या डोक्यात जातो hook
कधी लागला नाही सुख, कसलं सुख
प्रेक्षकांच्या डोक्यात जातो hook
फक्त स्वतः बोललो स्वतःलाच
पाठीवरती वज आणि स्वतःवरती राग bro
डोळ्यामध्ये स्वप्न लावतात मनामध्ये आग bro
आता कलाकार पहिले गुन्हेगार
सबूत देतात चेहऱ्यावरचे भांडणाचे डाग bro
मी गरीब घरचा मुलगा मला कष्ट करणं भाग bro
पण reach ही मी beach सगळे shock महाग bro
लय मोठं मागणं नाही, लय मोठं स्वप्न नाही
गावात एक हवेली आणि एक फुलांची बाग bro
तोच फक्त goal, माझ्या soul मध्ये hole करून
खोल पर्यंत जाऊन माझा छळ करतो
कुणाचा भेटला नाही प्रेम आणि
हा द्वेष माझ्या मनामध्ये मळ भरतो
बापाचा चेहरा मंगतांनं बळ भरतो
मी फकीर झालो ताट देऊन, पाट देऊन
यांना वाटतो Don फक्त स्वतःचं घर भरतो
राजा रणभूमीत आल्यावर शत्रू पण गडबडतो
ह्यो Don जेव्हा मस्करीत बडबडतो
कधी लागला नाही सुख, कसलं सुख
प्रेक्षकांच्या डोक्यात जातो hook
कधी लागला नाही सुख, कसलं सुख
प्रेक्षकांच्या डोक्यात जातो hook