माझी जिथे पडली सावली तिथे crowd होतो
Opposite च्या गाड्या निघतात 90 जेव्हा
हे tuition चे rapper आहेत हे आता पडलेत बाहेर
आम्ही बालवाडीच्या वयात underground होतो
माझी जिथे पडली सावली तिथे crowd होतो
Opposite च्या गाड्या निघतात 90 Hominचा sound जवा loud
हे tuition चे rapper आहेत हे आता पडलेत बाहेर
आम्ही बालवाडीच्या वयात underground होतो
मला स्वतःवर proud होतो स्वतःवर proud होतो
जेवढं केलंय सगळं स्वतःच्या जिवावर
श्रीमंत झाली पोरं Sambataच्या नावावर
लाव जिंदगी दावावर ठेव विश्वास भावावर
पण मला गरिबीची जाण मी जाण कसे दिवस काढलेत पावावर
पण आता drip बघून public पण trip खाती
गांड फाटती तेव्हा don देतो मिशांवर
माज माझा स्वतःच्या खिशांवर
12 महिने market आहे जम माझं
तुझे गाणे चालता season वर आई झवून टाकतो
Don निघलाय mission वर टोलीवरती गुन्हे दाखल 32
माझ्या येड्यांचा word तेचा पिनकोड ६२
तू गुडघ्याखालून मोकळा जर घावला हत्तीट
तू ९० पिऊन भाई पण मी पाटील आहे शुद्धीत
जेवढे subscriber मला तेवढे मुद्दे बुद्धीत
ह्यो लय वाजतोय फैजान भाई भर ह्येला दिक्कीत, Don ची खोड
ह्यो निर्णय आहे चुकीचा, हे कार्य नाही उचित का
कारण माझा बुला गेलता ह्येंच्या म्हाद्यांचा पुचित
हे fashion ला फिरतायत, माझ्या दर महिना ४ चक्र Zara आणि Gucci
पहिल्यापासून स्वभावात झगिरी माझ्या
पैशांसोबत बँकेत फुगिरी माझ्या, ह्येंच्या बाट्या गुल
Choice old school, गाड्यांचा टाक्या full
माझी shit Mini वर नेली म्हणजे काय, Don Marathi hip-hop चा उड्डाणपूल
हे सांगायची गरज नाही कोणाला, बरकत आहे धनाला
मी शाबासकी देतो माझ्या समजूतदार मनाला का
कारण फाटके कपडे घातले Diwali च्या सणाला
म्हणून आता कपड्यांवर लाख रुपये खर्च करतो
Hood level up, काम मी वरच करतो
माझा homie पण मला फक्त search करतो
आम्ही गाणी बनवायला कितीतरी खर्च करतो
आणि तू गाणे बनवायला कर्ज करतो, loan वर जिंदगी भाड्याची car भाई
Cash घेतली थार Don चं नाव घेऊन
खाजव्यांचे चमकले star, चल सरकाव ह्येंला side ला
मी आता जातो show ला, पहिले जायचो ride ला
जो सकीला फाटतो तिचे ७ नाही तर २७ night ला
Don सामान लावून opposite ला धडकले
माझा प्रत्येक नंबरकरी भडकले
Risk असली तरी Mumbai ला जात नाही राहिला
कारण जीव माझा पुण्यामध्ये अडकला
मला पैदा करून violence चा मुद्दा तर बापानी छेडला
अर्धा हिशोब मीनी पापानी फेडला
आणि खूप काही कमावलंय पुण्यातून
आज दिग्गज आहे position माझी
पण ह्यात ना मी आलो मी शून्यातून
का तर माझी नियत नाही स्वार्थी
लेकरं मला देवासमान मानत्यात करत्यात आरती
जीवनाचे धडे वाच, जिंदगी नाही गोष्टीसारखी
कुठली विरासत भेटली नाही दोस्तीसारखी
सध्या जीवनात घडामोड risky सारखी
मला स्वप्नात मृत्यू दिसती सारखी
कधी कधी भास होतो, मृत्यू येईल Nipsey सारखी
जरी मृत्यूचं संकट आहे दारावर
आईच्या काळजीची सावली आहे घरावर
जबाबदारी आली १४ वर्ष्यांच्या पोरावर
मी साम्राज्य बनवलं बुद्धीच्या जोरावर
Scene माझ्यावर आज अवलंबून असा
जसा मेणबत्ती अवलंबून धाग्यावर
मी जळतो तेव्हा ह्येंला hip-hop कळतो
आणि भटकलेले भोंडे येतात जागेवर
माझी life अडचणींना रस्ता नाही आहे, रक्तात वफादारी
मला गद्दारीचे पुस्तक वाचता नाही येत
कपटी कारस्थानं, माझ्यावरचे वार गेले वाया
कारण Donजीला भावनेनी खचता नाही येत
फाट्क्यांच्या मेहफिलीत बसता नाही येत
पण अजून पण मन खोलून हसता नाही येत
छळ करणारे आठवणी पुसता नाही येत हा
खराब वेळ गेली Don, तुझा काळ आला
घेतली तू आईला गाडी, ताईला साडी
पत्र्याचा प्रवास संपला, आता राहिले माडी
हे scene मध्ये slow झाले भोंडे
ह्यांला थोडी मी सांगितली होती प्यायला ताडी
Scene झेपला नाही, लटकलोय BT मध्ये
आमचा रोज रात्री gangbang city मध्ये
खांब्यावर खांबे आणि खांबे पिऊन out होतो
जिथे Don in the house होतो
आपल्यांची blessings आणि public चा shout होतो
तेव्हा कुठे स्वतःवर proud होतो
माझी जिथे पडली सावली तिथे crowd होतो
Opposite च्या गाड्या निघतात ९० जेव्हा Hominचा sound जवा loud होतो
हे tuition चे rapper आहेत, हे आता पडलेत बाहेर
आम्ही बालवाडीच्या वयात underground होतो
माझी जिथे पडली सावली तिथे crowd होतो
Opposite च्या गाड्या निघतात ९० जेव्हा Hominचा sound जवा loud होतो
हे tuition चे rapper आहेत, हे आता पडलेत बाहेर
आम्ही बालवाडीच्या वयात underground होतो
मला स्वतःवर proud होतो, स्वतःवर proud होतो