LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Karbhari Damana

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
कारभारी दमान
होऊद्या दमान
कारभारी दमान
होऊद्या दमान
होऊद्या दमान
अंग भिजलं घामान
होऊद्या दमान
अंग भिजलं घामान
कारभारी दमान
होऊद्या दमान
कारभारी दमान
होऊद्या दमान
होऊद्या दमान
अंग भिजलं घामान
होऊद्या दमान
अंग भिजलं घामान

बळ बुजल दचका हळूच मारा घाव
तापली पहार भट्टीला आलाय ताव
बळ बुजल दचका हळूच मारा घाव
तापली पहार भट्टीला आलाय ताव
बाई किती मी हलवू अहं अहं अहं
किती मी हलवू
हलवू दमान
अंग भिजलं घामान
हलवू दमान
अंग भिजलं घामान

का कशाला करता तुम्ही इतकी घाई
आहे खर्च तर थोडा पगार पुरत नाही
का कशाला करता तुम्ही इतकी घाई
आहे खर्च तर थोडा पगार पुरत नाही
पाठीची मोडली
मोडली मोडली बाई ग
पाठीची मोडली
मोडली कमान
अंग भिजलं घामान
मोडली कमान
अंग भिजलं घामान
कारभारी दमान
होऊद्या दमान
कारभारी दमान
होऊद्या दमान
होऊद्या दमान
अंग भिजलं घामान
होऊद्या दमान
अंग भिजलं घामान
होऊद्या दमान
अंग भिजलं घामान

WRITERS

SUREKHA PUNEKAR

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other