फोटोमध्ये मुखडा तुझा सारखाच भासलाय ग
नको सखे माझ्या आता काळजात घाव करू
तुझ्या विना जीव माझा उगाच त्रासलाय ग
जिथ जिथ जातो तिथ तुझी छाया ग
जीव होतो वेडा पिसा जातोया वाया ग
फोटोमध्ये मुखडा तुझा सारखाच भासलाय ग
मन तिच चित्र विचित्र पण प्रेम पवित्र
रूपाचं बांध हे फुटलं, बघून चांद हे हसलं
किती ते साधं निरागस तिच हसणं
जेव्हा तिन सोडली केसाची लट
जिथे ती राहते, चोरून पाहते
लाजत राहते, कशी ती हाय रे
कुठे दिसत नाय मनामध्ये फिरत राहते
आले मी सख्या आता तुझ्यासाठी र
मन गेलं भारावून तुझ्याच वाचून
आले मी सख्या आता तुझ्यासाठी र
मन गेलं भारावून तुझ्याच वाचून
प्रेम हाय तुझं खरं माझ्या मना मधून
साद आहे तुला राया अंतरंगातून
साद आहे तुला राया अंतरंगातून
फोटोमध्ये मुखडा माझा सारखाच भासलाय र्
तुझ्या विना जीव माझा उगाच त्रासलाय र
जिथ जिथ जातो तिथ तुझी छाया र
जीव होतो वेडा पिसा जातो या वाया र्
फोटोमध्ये मुखडा माझा सारखाच भासलाय र