LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Lavataya Jivala Ghor

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
तुझच सपान पडलया मला ग
हुरहूर काळजात लागे
तुझ अस हासणं तुझ अस लाजणं
लावतया जीवाला ग घोर ग सजनी
लावतया जीवाला ग घोर......
कधी मन थांबतय तुलाच पाहतय
तुझ अस रूप राणी मनाला भाळतय
गोऱ्या गोऱ्या रंगाची अशी तू रागिणी
छंद हा तुझा आता लागे...
तुझ अस हासणं तुझ अस लाजणं
लावतया जीवाला ग घोर ग सजनी
लावतया जीवाला ग घोर......
माझ्या मनमोहना आले प्रेम रंगुनी
माझ्या साजना आले मेघ बरसूनी
पाऊसगारा धुंदवारा
बेभान होतो हा शहारा
हात तुझा हाती र माझ्या तू मनात र
असा तू लावतोया घोर रे साजना
असा तू लावतोया घोर रे साजना ..

WRITERS

Rohan Pagare

PUBLISHERS

Lyrics © Black Turn Digital Pvt. Ltd.

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other