LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Ekda Paus Majhyaghari

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
आ हा आ आ आ
एकदा पाऊस माझ्या घरी
रहायला आला
एकदा पाऊस माझ्या घरी
रहायला आला
भिजून होता तरीही हासून
भिजून होता तरीही हासून
माझ्याशी बोलला
एकदा पाऊस माझ्या घरी
रहायला आला

हो हो ओ ओ ओ
तो चिंब चिंब ओला तरीही
कोरडा मनातूनी
ओ तो चिंब चिंब ओला तरीही
कोरडा मनातूनी
उरी साठवून होत्या कित्येक
सुखःदुखाःच्या आठवणी
हो आला तरीही न आला तरीही
आला तरीही न आला तरीही
रडतात का ते ना कळले त्याला
समाधानाची ती कुठली रेषा
पाऊस शोधायला निघाला
एकदा पाऊस माझ्या घरी
रहायला आ आ आ आ

WRITERS

ABHIJEET JOSHI, BHAGYASHREE JOSHI MAHALE

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other