LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Sagun Pahuka

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
तुव सगुण पाहू का बाई व
तुले गमत काहून नाई व
तुव सगुण पाहू का बाई व
तुले गमत काहून नाई व
पाहुनी गेले पाहूण
पाही दारी दारी जाऊन
पाहुनी गेले पाहूण
पाही दारी दारी जाऊन
झाली काह्यची
झाली काह्यची तुले घाई व
तुले गमत काहून नाई व

हिरमुसली काहून असी
काई हरपून बसली जसी
हिरमुसली काहून असी
काई हरपून बसली जसी
तुही दीठच
तुही दीठच काढू का बाई व
तुले गमत काहून नाई व
तुव सगुण पाहू का बाई व
तुले गमत काहून नाई व
तव सगुण पाहू का बाई व
तुले गमत काहून नाई व

WRITERS

VIRENDRA LATANKAR, SHANKAR BADHE

PUBLISHERS

Lyrics © MUSIC SERVICES, INC.

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other