LyricFind Logo
LyricFind Logo
Sign In
Share icon
Lyrics
मन जाई जिथ नवलाई तिथं
लाख मोलाच र गुण माझं
नाही तापाजरी आर बाता करी
साऱ्या गावावरी ऋण माझ
ये राग नाकावरीन ते खरते
हसू ओठावरी हिरमुसलं
पहार नजरेने निरखून घे ज़रा
साऱ्या शिवारात मिरवून ये
नव्या वाणी दिस सार
मन जाई जिथ नवलाई तिथं
लाख मोलाच र गुण माझं
नाही तापाजरी आर बाता करी
साऱ्या गावावरी ऋण माझ
साक्षी मी नाही जाम एक्दम
प्रेमात या आहे दम
दोघांना लागू दे आसमनी
दुधा मधी शेवयंम

शेता मधी जस बाहुल
मन त्याला नस रूप जसा सरदारी
ईशार भीशार मिजास तुजी हुशार
रुबाब राहो तुझा घरीदारी
ओ प्रेम रंगीन मुक्यान शरनी जाव
जस मैने न राघूचं गुण गाव
तिची बाराखडी अग समजुन घे
गोड पड़ते खळी ज़रा लाजून घे
सोडून राग राग ज़रा जाग जाग
उगा मनास ही ओढ़ लागे
मन जाई जिथ नवलाई तिथं
लाख मोलाच र गुण माझं
नाही तापाजरी आर बाता करी
साऱ्या गावावरी ऋण माझ
भाषा कों कढीही म्हणीन
करिता जोड़ी दिसे हॅण्डसम
भाताचे पानी वाहते झुळझुळम
वाज़े तसे कुलकुलम

आजू बाजू रान काटेरी
पानं फुलं गोजीरी भोवताली
कुमारी भरारी मनास नवी उभारी
असं हव मन जरतारी
जस वाऱ्यानं झुडपाडा बिलगाव
एका भेटित उरात उतरावा
कांडी येडात रान रात भर लहराव
हात हातात गुंफून मीरवाव
खुलु दे प्रीत प्रीत नवी रीत रीत
कोनी तालात मन भर नाचे
मन जाई जिथ नवलाई तिथं
लाख मोलाच र गुण माझं
नाही तापाजरी आर बाता करी
साऱ्या गावावरी ऋण माझ

PUBLISHERS

Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHING

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other