Search for Songs, Artists & Albums
Add Song
Add Song
Bai Nako He
शकुंतला जाधव
Lyrics
बाई पेट न माझी चूल ग चूल
आता नको नको नको हे चौथ मूल
बाई नको हे चौथ मूल ग
बाई पेट न माझी चूल ग चूल
आता नको नको नको हे चौथ मूल
बाई नको हे चौथ मूल ग
घोर नशीब माझ घरी आली पुण्याई
तीन वरसात झाले तीन मुलांची आई
माझ्या धन्याला बाई आवड पुरती नाही
सांगा कस्च गाव वाढली ही महा गाई
नाही कलून माझी भूल ग भूल
आता नको नको नको हे चौथ मूल
बाई नको हे चौथ मूल ग
WRITERS
DP
PUBLISHERS
Lyrics © IPRS
Share
See A Problem With Something?
Lyrics
Other