गेलो होतो मी साखरपुड्याला
गेली होती मी साखरपुड्याला
गेलो होतो मी साखरपुड्याला
करेन गो त्या आशिषला मी नवरा
करेन गो त्या आशिषला मी नवरा
करील ग त्या आशिषला ही नवरा
करील ग त्या आशिषला ही नवरा
गेली होतो ही हलदीन नाचावला
गेली होती ही हलदीन नाचावला
गेलो होतो मी हलादीन नाचावला
करेन गो त्या अभिषेकला नवरा
करेन गो त्या अभिषेकला नवरा
करील ग त्या अभिषेकला नवरा