LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Runzuntya Pakhara Ja Re Maza Mahera

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
आली ग दिवाळी हसत खेळत
घाला पाय घड्या बांधा तोरण दारात
सणात साजरा सण वर्षाचा दिवाळी
सडा शिंपा दारी काढा अंगणी रांगोळी
दसऱ्या पासून दिस रोज ग दिवाळी
वाट पहाते भावा येरे येरे बीज वेळी
सांगून धाडते आकाशीच्या चांदव्याला
लाडक्या बाळाला दूर देशीच्या भावाला
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
कमानी दरवाजा त्या वारी बैसजा
कमानी दरवाजा त्या वारी बैसजा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
कमानी दरवाजा त्या वारी बैसज
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
सांग माझ्या आईला रे सांग माझ्या आईला
हाळ काग मायेला हाळ काग मायेला
ने मला माहेरा ग ने मला माहेरा
ने मला माहेरा ग ने मला माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
सांग माझ्या बापाला रे सांग माझ्या बापाला
मायच्या सागरा रे मायच्या सागरा
ने मला माहेरा रे ने मला माहेरा
ने मला माहेरा ने मला माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
सांग माझ्या भावाला रे सांग माझ्या भावाला
राख तुझ्या नावाला रे राख तुझ्या नावाला
ने मला माहेरा रे ने मला माहेरा
ने मला माहेरा ने मला माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा

सांग माझ्या वहिनी ला रे सांग माझ्या वहिनी ला
या पाठच्या वहिनीला रे त्या पाठच्या वहिनीला
ने मला माहेरा ग ने मला माहेरा
ने मला माहेरा ग ने मला माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा
रुणझुणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरा

जा रे पाखरा जा माझ्या लेकीच्या गावाला
सांग खुशाली माहेरची बाळीला
जा रे पाखरा जा माझ्या लेकीच्या गावाला
सांग खुशाली माहेरची बाळीला
तुला बघाया आतुर तुझं बंधू ग
नको आणू लेकी डोळ्यात असावं बिंदू ग
निराळी धाडीं धाकल्या बंधुवाला ग
सांग खुशाली माहेराची बाळीला
जा रे पाखरा जा माझ्या लेकीच्या गावाला
सांग खुशाली माहेराची बाळीला
सांग खुशाली माहेराची बाळीला
सांग खुशाली माहेराची बाळीला
सांग खुशाली माहेराची बाळीला

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other