LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Tan Tan Bhan Bhan

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
तन तन
भन भन

तन तन

ह्यो काई म्हणतोय तो काई सांगतोय
तन तन भन भन

ऊ ऊ ऊ ऊ ऊ ऊ

हो खरा हो खोता
हो छोटा हो मोटा
भन भन तन तन

तन तन भन भन

ऐसे तससय
गुणाचा कैसा रे
तन तन भन भन

ऊ ऊ ऊ ऊ ऊ ऊ

यश म्हणजे ते
बाकि सगली बड़बड़ हे
जितना पड़ी बन ने
मेलौ छान ने
सकाळी बसने ,
रातीला मटण आहे
कामाला कोण नाही
नुसते बोल बच्चन
तोड़ने मोठे आहेत
मागून खातात
चकण्याला शेंगदाणे
फूटने घरात
मीठ ने नित ने तरत
दूसरे च वरती ता जोरत
फुकट बाटलित सपाट वाटतात सैराट
पंन पुरे गैरत
रातभर रडत आठवणीत
झुलत कशाला
आ
याला ही पहिलजे
त्याला टीी पहिलजे
त्याला एकसाथ
दोन दोन नन
पहिलजे
अरे अपलाला कोण नहीं पहिलजे
आपण आपल्यात
मस्त मलंग सलंग पलंग
कस अस्स
ए
चेक कर
कोण
शम्भो

हो के म्हणतोय
त्यों के सांगतोय
तन तन भन भन

हू हू हू हू

हो खरा हो खोता
हो छोटा हो मोठा
भन भन तन तन

हू हू हू हू

ऐसे तसय
कुणाचं कसंय
तन तन भन भन

हू हू हू हू

यश म्हणजे ते
बाकि सगली बड़बड़ हे
जितना पड़ी बन ने
मेल्यावर चंदन आहे
हलु हलु वर चढ़ न रे
एकदाच वर कोन जाट ने
साथ कोण डेट ने
तू काय
मि काय
तो काय
कोना वचन कोणाचं रहत ने
चल जय
थे थे bye bye
दिल्या घरी खुश राह
ने ने
कोण ने
पैशन रुबाब
पैशन सुख नए
रक्ताचं नातं दिल्या घेतल्या टिकट ने
बाकि जोरत उद्या लावणार आग आहे
ऐश के करतात
काड्या ओ माद्या बंधीतेत
कावल्याचे दात शोधितेत
उगाच रुसते
उगाच फुसते
अरे क़ानूचा लफड़ा कुणाच्या गल्लीत
कुणाचा झेंडा पोचणार दिल्लीत
बसून संगतत बिना कोर्टाचे जज

पोपट नुसते बसून उपटीत
नव काय नाय
जे के हाय
ठीक थक हाय
Full on first class हए भौ
इथे काम बोलत
तेव्हा नाव डोलत
तू शहाणपण दावतों
मि कमाने बोलतो
जग लाई बाराच
सतरा खोडीचे
आपण एकाचे
तोड़ने कडुचे
पटल तर घी भौ
ने तर सोडून दे
गोड बोलूं मरणारे
रोजचं भेटतात
हो के म्हणतोय
त्यों के सांगतोय
तन तन भन भन

हू हू हू हू

हो खरा हो खोता
हो छोटा हो मोटा
भन भन तन तन

हू हू हू हू

ऐसे तसय
गुणाचा कसा रे
तन तन भन भन

हू हू हू हू

यश म्हणजे ते
बाकि सगली बड़बड़ हे
जितपादि पद ने
मेलौ छान ने

तन तन तन तन
भन भन भन भन
भन भन भन भन
तन तन तन तन
तन तन तन तन
भन भन भन भन
भन भन भन भन
तन तन तन तन
भन भन भन भन
भन भन भन भन
तन तन तन तन भन भन भन भन

शम्भो
शम्भो

WRITERS

SHAMBHO

PUBLISHERS

Lyrics © The Administration MP, Inc.

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other