LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Gandha

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
तुझा गंध माझ्या अंगावरी रे
तुझा गंध माझ्या अंगावरी रे
जणू रोम रोमातूनी तो झरे
जरी शांत विश्रांत मी साजिरी
तरी अंतरी चंद्र तो मोहरे
चंद्र तो मोहरे
तुझा गंध माझ्या अंगावरी रे

असे लाज माझी कल्पातरीची
तुला पाहता चांदणे पाझरे
असे लाज माझी कल्पातरीची
तुला पाहता चांदणे पाझरे
पानातूनी गर्द हिरव्या झळाळी
किणकिणी काकणी लाज आता सरे
लाज आता सरे
तुझा गंध माझ्या अंगावरी रे

तुझा गोड सहवास पुलकित हे श्वास
शरदास माझ्या तुझे चांदणे
तुझा गोड सहवास पुलकित हे श्वास
शरदास माझ्या तुझे चांदणे
जरी आज लाली गाली असे रे
चंद्र पौर्णिमेचा कवडसा ठरे
कवडसा ठरे
तुझा गंध माझ्या अंगावरी रे
जणू रोम रोमातूनी तो झरे
जरी शांत विश्रांत मी साजिरी
तरी अंतरी चंद्र तो मोहरे
चंद्र तो मोहरे

WRITERS

Ashwini Mahajan

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other