LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Chiv Chiv Chimni

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
चिव चिव चिमणे अग ए चिमणे
काय रे चिमण्या
हा बघ आनलाय मोत्याचा दाना
बघू बघू बघू
आहा
छान आहे बाई
पण ठेवायचा कुठे
ठेवायचा कुठे
त्यात काय मोठे
बांधूया घरटे
हा
झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर
चला चला लवकर काम करू भर भर
मी आणते मी आणते
मी आणते कापूस
मी आणतो काड्या
मी आणते गवत
मी आणते दोरा
आतमध्ये छानदार कापुस मऊ
कडेनि गवत पसरून देऊ
गवत्याच्या कडेन काड्या ठेवू
सगळीकडून दोरयाणे शिवू
आतमध्ये छानदार पिलांना ठेवू
आतमध्ये छानदार पिलांना ठेवू
पिल्ले काय करतील
चारयाशी खेळतील
दाणा खातील
पाणी पीतील
गवताच्या गादीत
कपसाच्या उशीत
चिमुकली पिल्ले राहतील खुशीत
चिमुकली पिल्ले राहतील खुशीत
चिमुकली पिल्ले राहतील खुशीत
चिमुकली पिल्ले राहतील खुशीत
चिमुकली पिल्ले राहतील खुशीत

WRITERS

Tradititional

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other