गुंतून जीव गेला पार हरपल्या आभाळ
पिरतीचा पार सुटला वारा पेटला यारा
गुंतून जीव गेला पार हरपल्या आभाळ
पिरतीचा पार सुटला वारा पेटला यारा
जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार
गुज हळुवार उरी रेशमी बावरी
उसलुनी तनामनात येतंय उधान
हरवते तुझ्यात माझी भूक आणि तहान
जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार
वातीत पाहिलं दिसलं दिव्यात
देव्हारीं देऊल पण तू जिव्हात
वातीत पाहिलं दिसलं दिव्यात
देव्हारीं देऊल पण तू जिव्हात
हो अलगद काळजाला चाहूल लागली
तुझ्या माझ्या पिरतीपायी रात हे जागली
भरून सार चांदणं हे आलं अंबरात
उधळलं सुख तू समंध माझ्या अंगणात
जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार