LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Sadguru Tu Mai Mi Lekaru (sdguru naathaa haath joddito a...)

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
सद्गुरु तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू
गुरुराया तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू

सद्गुरु तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू
गुरुराया तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू

जीवन पथ हा अवघड भारी
जीवन पथ हा अवघड भारी
कुठवर सांग फिरू
गुरुराया तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू
सद्गुरु तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू

सद्गुरु तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू
गुरुराया तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू

घे मायेच्या पंखाखाली
घे मायेच्या पंखाखाली
निर्वाणी हे पाखरू
गुरुराया तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू
सद्गुरु तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू

सद्गुरु तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू
गुरुराया तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू

तवचरणाचा मार्ग सुखाचा
तवचरणाचा मार्ग सुखाचा
तुम्हीच कल्पतरू
गुरुराया तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू
सद्गुरु तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू

सद्गुरु तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू
गुरुराया तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू

ब्रह्मचैतन्य असता संगती
ब्रह्मचैतन्य असता संगती
दुःख लागेल सरू
गुरुराया तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू
सद्गुरु तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू

सद्गुरु तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू
गुरुराया तू माय मी लेकरू
कसं तुला विसरू

WRITERS

Tradititional

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other