माझा शोना तू पिल्लू दिसतंय
हो, इश्क वाला प्यार करतंय
हो, इश्क वाला प्यार करतंय
इश्क वाली तुझी मिठी बाते प्यारी
हो, इश्क वाला प्यार करतंय
हो, इश्क वाला प्यार करतंय
कट्टी-बट्टी ची यारी निराळी, वेड लागे जीवा
रुसू नको कधी तू आता, ओढ तुझी मला
स्वीट तुझी माझी लव स्टोरी भारी
माझा बच्चू लय भारी दिसतंय