LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Majhi Navri

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
तुझ्या इष्कात माझ्या पिरतीची
नौका दर्यानं नेशील का
तुझ्या नावास माझ्या नावाचं
राणी परमिट घेशील का

हे तुझ्या इष्कात माझ्या पिरतीची
नौका दर्यानं नेशील का
तुझ्या नावास माझ्या नावाचं
राणी परमिट घेशील का
माझ्या दिलात येशील का
माझी नवरी होशील का
माझ्या दिलात येशील का
माझी नवरी होशील का

दिसते लाखात तूच प्यारी
तुझ्या परी जगी कोणी नाही
करिन तुलाच माझी बायको
केली मनाशी गो तयारी
हो दिसते लाखात तूच प्यारी
तुझ्या परी जगी कोणी नाही
करिन तुलाच माझी बायको
केली मनाशी गो तयारी
तुझा हसबंड
साऱ्यात राणी मला निवडशील का
तुझा हसबंड ग
साऱ्यात राणी मला निवडशील का
माझ्या दिलात येशील का
माझी नवरी होशील का
माझ्या दिलात येशील का
माझी नवरी होशील का

तुझ्या साठीच र
सजून मी
पोरा पुढं पुढं तुझ्या करते
होय फिक्स रे तू
दिलात माझ्या
टृ लव्ह तुलाच करते
तुझ्या साठीच र
सजून मी
पोरा पुढं पुढं तुझ्या करते
होय फिक्स रे तू
दिलात माझ्या टृ लव्ह तुलाच करते
पोरा माझा यो सिंगल स्टेटस तू
कमिटेड करशील का
पोरा माझा यो सिंगल स्टेटस तू
कमिटेड करशील का
माझ्या दिलात येशील का
माझा हब्बी तू होशील का
माझ्या दिलात येशील का
माझा नवरा होशील का
माझ्या दिलात येशील का
माझी नवरी होशील का
माझ्या दिलात येशील का
माझी नवरी होशील का

WRITERS

KEVAL WALANJ, MICHAEL 750

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other