हाल ए दिल हा सांगू मी कुणा
इश्क मला हा होतो पुन्हा पुन्हा
हाल ए दिल हा सांगू मी कुणा
इश्क मला हा होतो पुन्हा पुन्हा
बार बार ये दिल केह रहा हाय
Fresh बर्फी माझीच तू (आ आ आ)
हा हा हा Sweet तू दिसते cute तू
भास होतोय काय झालय सांग मला
प्यार माझा हा कळू दे फक्त तुला
बार बार मुझको तू दिख रहा हाय
खूप काही तुला सांगायच होत
प्रेम माझ तुला कळायचं नाय
Will you marry me बोलायच होत
पळतंय मन माझे तुझ्यामागे वाऱ्याच्या वेगान
झुरते गहिवरते जीव माझे तुझ्याच ओढीने
नको Band बाजा नको वरात मला
जिंदगी भर तुझाच फक्त हात दे मला
मेरे सजना वे सोनिया वे (आ)