किती भीमाच्या सांगाव्या कथा
किती भीमाच्या सांगाव्या कथा
किती भीमाच्या सांगाव्या कथा
किती भीमाच्या सांगाव्या कथा
तळमळती रानीवनी भावंड माझी सारी
मागती उष्टावळी फिरुनी दारोदारी
बलुतेदार चाकरदार गावाचे काम करी
घामानं कष्टानं करीतो मोलमजुरी
हा तळमळती रानीवनी भावंड माझी सारी
त्यांना जमवूनी ज्ञान पढवुनी
त्यांना जमवूनी ज्ञान पढवुनी माणूस घडविला
किती भीमाच्या सांगाव्या कथा
किती भीमाच्या सांगाव्या कथा
बायांनो शिकुनिया तुम्ही बी व्हावं ज्ञानी
मानानं जगावया मुलांना करा शहाणी
भिऊ नका रडू नका उगाच येड्यावानी
हक्कासाठी लढू चला मिळून भिवावानी
अग बायांनो शिकुनिया तुम्ही व्हावं ज्ञानी
चला एकीनं रं आता नेकीनं रं
चला एकीनं रं आता नेकीनं रं नवं निशान रोवायला
किती भीमाच्या सांगाव्या कथा
किती भीमाच्या सांगाव्या कथा
किती भीमाच्या सांगाव्या कथा
हो किती भीमाच्या सांगाव्या कथा
किती भीमाच्या सांगाव्या कथा