मी एकटीच चालेन कशी रे वाट बिकट प्रेमाची
दे हात तुझा हातात साथ देईन तुला जन्माची
मी एकटीच चालेन कशी रे वाट बिकट प्रेमाची
दे हात तुझा हातात साथ देईन तुला जन्माची
वाटेवरली झाडे वेली बहरली फुले ही हसली
हा गुंजारव भुंग्यांचा धुंद सुरांचा
ह्या सुरात तुझिया सूर मिसळूनी
मी एकटीच गाईन कसे प्रेमाचे मंजुळ गाणे
ह्या सुरात तुझिया सूर मिसळूनी
हा झनननझन झंकार शत तारांचा