LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Are Krishna Are Kanha

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावचा पाटील झाला गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा कान्हा कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
वडील रागे भरूला म्हणून काय जीवीच भारावे
भगवी वस्त्रे केली म्हणून काय
भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
उगाच हत्ती झाला म्हणून काय भलतीस न्हेण्यावा
फुकट हिरा झाला म्हणून काय शादिलीला जोडावे
नित्य व्याजा खादोन म्हणून काय
नित्य व्याजा खादोन म्हणून काय मुद्दल बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा कान्हा कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी
सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीच मारावी
सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दीवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी म्हणे हरी हा
एका जनार्दनी म्हणे हरी हा भक्तची ओळखावा
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

WRITERS

Dilraj Pawar, Nandu Honap

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other