LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Aai Aylo

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
हा हा अहाहा
हा हा अहाहा

(हा हा अहाहा)
(हा हा अहाहा)
(हा हा अहाहा)
(हा हा अहाहा)

आम्ही जातीनं हाव कोली
आमचे सारखा नाय कोणी
आम्ही जातीनं हाव कोली
आमचे सारखा नाय कोणी
आमचे पाठीशी हाय ती
कारल्याची एकविरा माय
आई आयलोय आई आयलोय
(दे दर्शन ग माझे बाय)
(आयलोय आई आयलोय)
(दे दर्शन ग माझे बाय)
(आयलोय आई आयलोय)
(दे दर्शन ग माझे बाय)

हि नागमोडी वाट डोंगूर घाट

हि नागमोडी वाट डोंगूर घाट
कारल्याने सजली यो
खन नारलाची वटी नि डवण्याचा वास
आईच धन हाय गो

(आई आयलोय आई आयलोय)
(दे दर्शन ग माझे बाय)
(आयलोय आई आयलोय)
(दे दर्शन ग माझे बाय)
(आयलोय आई आयलोय)
(दे दर्शन ग माझे बाय)

या शिवाची शक्ती हाय तू
आम्हा कोल्याची जननी माय तू
तुला भेटावा कारल्याला येताव
तुझा नवस पुरा करतावं
या शिवाची शक्ती हाय
तू आम्हा कोल्याची जननी माय तू
तुला भेटावा कारल्याला येताव
तुझा नवस पुरा करतावं
आई तुझे पालखी सदायला येताव
तुझे नाव तुझे घोष करतावं
आई तुझं नाव मना लागे
या दर्याची दौलत लुटताव
आई आयलोय आई आयलोय
आई आयलोय आई आयलोय

(दे दर्शन ग माझे बाय)
(आयलोय आई आयलोय)
(दे दर्शन ग माझे बाय)
(आई आयलोय आई आयलोय)
(दे दर्शन ग माझे बाय)
(आयलोय आई आयलोय)
(दे दर्शन ग माझे बाय)
(आई आयलोय आई आयलोय)
(दे दर्शन)
(दर्शन दे ग माझे बाय)

WRITERS

Tejas Padave

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other