LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Jiv Devan Dhadla

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
जन्म आणि मरण ह्या दोन अश्या गोष्टी आहेत
कि तिथ आपली माती गुंग होऊन जाते
आणि आपलं काहीच अधिकार चालू शकत नाही
जन्मभर श्वास मी श्वास घेतो मी घेतो मी मी मी घेतो
अस म्हणारा शेवटच्या क्षणी आणखी एकही श्वास घेऊ शकत नाही
तो हात बाल होतो म्र्त्यू पुढ
म्हणून वाट्याला आलेलं मोलाच आयुष्य
तश्या तोला मोलानच जगायचं
आणि आनंद देत घेत जगायचं
बहिणाबाई असाच मोलाच आयुष्य जगली
प्रेमपूर्ण होऊन जगली
तिने स्वतः वर प्रेम केल स्वतःच्या संसारावर प्रेम केल
खानदेशी काळ्या माती वर केल
फळा फुलांन वर केल तसच बोरी बाबली वर पण केल
माणसावर तर केलाच पण गुरा ढोरा वर ही केल
जस तिने प्रेम दिलं तस विचार धन ही भर भरून दिलं
तिच्या प्रत्येकारी प्रतिभेन निर्मलेला तिचा अनुभवाचा अलौकिक आलेक
म्हणजेच तिची ही गाणी
03 डिसेंबर १९५१ रोजी बहिणाबाई हे जग सोडून गेले
पण काव्य रुपान ती अमरच झाली आहे

जीव देवानं धाडला
जीव देवानं धाडला
जल्म म्हणे 'आला आला
जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला
जीव देवानं धाडला
जीव देवानं धाडला
जल्म म्हणे आला आला
जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे गेला गेला
जीव देवानं धाडला
आला सास गेला सास
आला सास गेला सास
जीव तुझं रे तंतर
जीव तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर
जीव देवानं धाडला

नही सरलं सरलं जीव तुझ येन जान
जसा घडला मुक्काम
त्याले म्हनती रे जीन
नही सरलं सरलं जीव तुझ येन जान
जसा घडला मुक्काम
त्याले म्हनती रे जीन
जीव देवानं धाडला

येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप
येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप
जीव देवानं धाडला

जग जग माझ्या जीवा
जग जग माझ्या जीवा
जग जग माझ्या जीवा
असा जगणं तोलाचं
असा जगणं तोलाचं
उच्च गगनासारख
उच्च गगनासारख
धरीत्रीच्या रे मोलाचं
उच्च गगनासारख
धरीत्रीच्या रे मोलाचं
जीव देवानं धाडला
जीव देवानं धाडला
जीव देवानं धाडला

WRITERS

DP

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other