LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Govinda Aala Govinda

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
गोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदाहे गोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदाआली नाचत पोर ही सारी करी हंडीला सलामी भारी आली नाचत पोर ही सारी करी हंडीला सलामी भारी बाळ गणेश गोविंदा पथकाचा विजय असो...मैत्रीच्या दुनियेचा राजा तू हायसाथ तुझी असेल, तर घाबरायच कायथराचा नाद काेणी करायचा नायहाडीला सलामी देणार हायआम्हा भिडायच नाय, हंडी फोडायची हायबाळ गणेश पथकाच्या मानाची हायआम्हा भिडायच नाय, हंडी फोडायची हायबाळ गणेश पथकाच्या मानाची हायगोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदाविश्वाचा डोंगर, घेऊनिया आलोपेंद्या सुदामा संग, कृष्ण मी झालोसाथ तुझी ही, आहे पाठीशीसंगतीने लढवू, झुंझ मनाशीझुंझ मनाशी....गोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदाआली नाचत पोर ही सारी करी हंडीला सलामी भारी आली नाचत पोर ही सारी करी हंडीला सलामी भारी गोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदागोविंदा, आला गोविंदा

WRITERS

Harshal Dhavan, Vaibhav Ghanekar, Dinesh Pawar

PUBLISHERS

Lyrics © Vusic Records

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other