LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Limbu Firawla

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
हे कानातून आला धूर
अगं डबडबलं घामानं
कानातून आला धूर
अगं डबडबलं घामानं
उडला पदर जेव्हा
मन कुडकुडल वाऱ्यानं
उडला पदर जेव्हा
मन कुडकुडल वाऱ्यानं
हालत ह्याची पाहून
कुणी वैद्याला बोलावलं
छातीचे ठोके ऐकून
त्याने हेच रं ठरवलं
हे फिरवलं ‌फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू
फिरवलं फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू
हे फिरवलं ‌फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू
हे फिरवलं फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू

डोळ्यात
जादू काय
मंतर फुंकरला
टांगून
लिंबू मिरची
आता लावतो मी बंपरला
हे रूपाचं माझ्या चकवा
तो पाहून गचकला
माग भेटायला जो आला
पुढे जाऊन गचकल
घालाया जो हार
गंडा घालून पाठवलं
शिकार कराया आला
त्याला शिकार बनवलं
हे फिरवलं ‌फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू
हे फिरवलं फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू
फिरवलं ‌फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू
फिरवलं फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू

मी निस्त हॅलो म्हणलं
पोरं जमाया लागली
पाचशे चा रिचार्ज
पोरं कराया लागली
हा
मी निस्त हॅलो म्हणलं
पोरं जमाया लागली
अगं अगं अगं पाचशे चा रिचार्ज
पोरं कराया लागली
मी जेवलास का विचारलं
पोरं जेवाया लागली
तू फ्लाईंग किस दिल्यावर
पोरं पडाया लागली
हा
माझ्या वरून तिघांनी
एकमेकाला चिडवलं
तिघांची एकच कळल्यावर
एकमेकाला तुडवलं
हे फिरवलं ‌फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू
हे फिरवलं फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू
हे फिरवलं ‌फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू
हे फिरवलं फिरवलं
फिरवलं फिरवलं लिंबू

WRITERS

Kshitij Patwardhan, Amitraj

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Sony/ATV Music Publishing LLC

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other