LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Sarkar Tumhi Kelay Market Jam

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
दिलदार मनाचा (रुबाबदार)
वाधिव तुमचा (ह्यो कारभार)
दिलदार मनाचा (रुबाबदार)
वाधिव तुमचा (ह्यो कारभार)
तुमचं येगळंच असतोय तामझाम
सरकार तुमही केलय मार्केट जाम
सरकार तुमही केलय मार्केट जाम
सरकार तुमही करताय मार्केट जाम

तुमचा नादच लई डेन्जर
तुमही, राया, हो गेम चेंजर
तुमचा नादच लई डेंजर
तुमही, राया, हो गेम चेंजर
तुमच्या मुठीत आहे गाव सारं
तुम्हा बघताच होत्यात गार
तुम्हा बघताच होत सारे सारं काम
सरकार तुमही केलय मार्केट जाम
सरकार तुमही केलय मार्केट जाम
सरकार तुमही करताय मार्केट जाम

तुमची नजर लई किलिंग
करते घयाल तुमची फिलिंग
तुमची नजर लई किलिंग
करते घlयाल तुमची फिलिंग
तुम्हां देऊं मिशिवर तव
जावळ येउं मिठीत घ्यावं
तुझ्या रुबाबाची मी बिग फॅन
सरकार तुमही केलय मार्केट जाम
सरकार तुमही केलय मार्केट जाम
सरकार तुमही केलय मार्केट जाम
दिलदार मनाचा (रुबाबदार)
वाधिव तुमचा (ह्यो कारभार)
दिलदार मनाचा (रुबाबदार)
वाधिव तुमचा (ह्यो कारभार)
तुमचं येगळंच असतोय तमजं
सरकार तुमही केले मार्केट जाम
सरकार तुमही केले मार्केट जाम
सरकार तुमही करताय मार्केट जाम

WRITERS

MARUTI CHAVAN

PUBLISHERS

Lyrics © Universal Music Publishing Group

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other