LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Kasturi Tu

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
कस्तुरी तू जीवाला या
भलतं भारलंय
मनानं या लाखामंदी तुलाच ग गाठलंय
हसन गुलाबी फुललया सार
गंध घेऊनि वाहतया वार
पडली भुरळ पायातलं पैंजण
छंद तुझा लागतोय
हो .... ओओ .....
कस्तुरी तू जीवाला या
भलतं भारलंय
मनानं या लाखामंदी तुलाच ग गाठलंय

रंग सारिका वर आज भावर्य
मोह तुझं रागकला माझा चांद रे
धुके रश्मीचे धुके शब्दतोडी
साखरे कसे मन हे गुंतले
सावरू सावरू वळना
सांग तू घावना
रोज रोज मला भेट ना
तुझ्याविना आता रहावना
नाद हा तुझाच ग लागतंय
पडली भुरळ पायातलं पैंजण
छंद तुझा लागतंय
हो ....
कस्तुरी तू जीवाला या
भलतं भारलंय
मनानं या लाखामंदी तुलाच ग गाठलंय
हो ....

काल राती पाहिलं
संग तुझ्या रंगलं
हळदीनं सपन माखलं
जीवाला ह्या वाहील
नाही काही राहील
तुला र देवागत मानलंय
ओंजळीत सुख मावना
नगो कुणाची दृष्ट ना
नशीब मला आज र पावलंय
हसन गुलाबी खुललया आज
गंध होऊनि वाहतया वार
पडली भुरळ पायातलं पैंजण
छंद तुझा लागतोय
हो ..... ओओ ...
कस्तुरी तू जीवाला या
भलतं भारलंय
मनानं या लाखामंदी तुलाच ग गाठलंय
हो .....

WRITERS

VIJAY BHATE, RAHUL KALE

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other