नाव काही नात्याला या देना जरा
तू गेली लाडीगोडी लावून ....
तू गेली लाडीगोडी लावून....
तू गेली लाडीगोडी लावून...
तुझे हे भास लागे का ध्यास
नाव काही नात्याला या देना जरा
तू गेली लाडीगोडी लावून...
तू गेली लाडीगोडी लावून ....
गुंतून जाते मी पुन्हा पुन्हा
बेधुंद होत ते मी पुन्हा पुन्हा
तुझं नि माझं प्रेमाचं नातं साजना
नाव काही नात्याला या देना जरा
तू गेला लाडीगोडी लावून ....
तू गेला लाडीगोडी लावून ....