LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Mann Unad

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
मन शेंटी मेंटल झालंया
तुझ्या साठी गं हे झुरतंया
थोडं नॉटी नॉटी हे झालंया
तुझ्या साठी गं हे झुरतंया
माग माग तुझ्या दिसभर खुळ्या गत पळतया
गर गर फिरं डोक्यावर हे पडलया
मन उनाड झालंया तुला फील करतया
मन उनाड झालंया तुला फील करतया
मन उनाड झालंया मन उनाड झालंया

मन उनाड झालंया

फोटू तुझा डोळ्यामधी आपलोड हाय ना
तू हि मला कधी तरी रिप्लाय दे ना

हो फोटू तुझा डोळ्यामधी आपलोड हाय ना
तू हि मला कधी तरी रिप्लाय दे ना
लई लई लाईक हे तुला करतया
माग माग तुझ्या दिसभर
खुळ्या गत पळतया गर गर
फिरं डोक्यावर हे पडलया
मन उनाड झालंया तुला फील करतया
मन उनाड झालंया तुला फील करतया
मन उनाड उनाड उनाड

फेस तुझा फुलावानी स्वैग हाय फाय गं
लुक तुझा पाहून मी हैरान हाय गं
हाय गं हाय गं हाय गं
फेस तुझा फुलावानी स्वैग हाय फाय गं
लुक तुझा पाहून मी हैरान हाय गं
थोडं थोडं कळतंया थोडं वळतया
माग माग तुझ्या दिसभर
खुळ्या गत पळतया गर गर
फिरं डोक्यावर हे पडलया
मन उनाड झालंया तुला फील करतया
मन उनाड झालंया तुला फील करतया
मन उनाड झालंया मन उनाड झालंया उनाड झालंया

WRITERS

Rahul Kale, Vijay Bhate

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other