शब्दरूप शक्ति दे भावरूप भक्ती दे :
शब्दरूप शक्ति दे भावरूप भक्ती दे :
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा चिमणपाखंरा
विद्याधन दे आम्हांस एक छंद एक ध्यास
विद्याधन दे आम्हांस एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा दयासागरा
होऊ आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धीमंत
होऊ आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा उंच अंबरा