LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

MAAF KAR

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
Whatsapp वर YUNG
पुणे series
आयुष्यात लय चुका केल्यातआजपर्यंत
त्यातून सुध्या शिकून मी आज इथे थांबलोय
ओये देवा मला माफ कर, मी केली gangstershit लै, पण दुखवला नाय आईचा कधीच मन
देवा मला माफ कर, मी केली मैत्री, आपट का भेटला नाय झाट हातात धन
आर देवा मला माफ कर, मी बनलोय स्वार्थी, आपट आता स्वार्थच लागती माझा माणूस
देवा मला माफ कर, मी आई झवणार scene चे पण बनणार नाही fake कधीपण
माझा opp scene सोडून चाललय
Auto-tune वाल्यानं young भाऊ ने झाऊ काढलाय
जेंचा प्रेम होता काल, आज पडून चालली
तू थांबल, मी fall, माझा तोडून खाली
अभिमान ठेवलाय ठाठावर
जे hate करतात झाटण्या ना, ठेवलाय मी झाटावर
Young Bhau वर बोट, माझे बोट ठेवली भाता वर
चांगला नाय तरिका, पण चांगल्या मी वाटावर
हक्कानी
Og मी बापाच्या रक्तानी
माझी जुनी shawty विषय खोल करते
नवीन shawty रोज मला phone करती
Bombay ला up down, चेहरा पट्टी zone वरती
गाडी कधी जात नाय, 200 खाली hustle च्या road वरती
माज खूप गांडीमधी, सांग तुला किती पाहिजे
ठेवला मी गांडीला गडी माडी
Homie सगळे कट्टर, तू करू नको आडी-नाडी
आईशप्पत आवडती वाडीचे काळी नदी
मी rep केलं सगळ्यांना
भाऊ मला नवा घ्यायचं गरज नाय
जेनला मानला मी खरा, त्यांचे 4 दात extra
आता वाटतं कोण इथे खर नाय
माफ कर, मी केली gangstershit लै, पण दुखावला नाय आईचा कधीच मन
देवा मला माफ कर, मी केली मैत्री, अफाट काय भेटला नाय झाट हातात धन
देवा मला माफ कर, मी बनलोय स्वार्थी, अफाट आता स्वार्थातच लागतो माझा मन
देवा मला माफ कर, मी आई झौनार scene चे पण बनणार नाही fake कधीपण
परिस्थिती लई बिकट होती
माझ्या ताटातली खिचडी पण चिकट होती
होसल्याची डोर रोज तुटत होते
जे आईझवे गोड झाले, त्यांचे पण बोलणे लै टिकत होते
Trip मला दिसत होते
मी flex नाय करत, बोलतोय real shit
माझ्या डोळ्याने बघितलंय मी real trip
माझी चामड्याचे घाव, माझी real drip
व्हहीचे garage नाय कारण, करतो मी acid spit
Acid trip करा, flip मला फरक नाय
माझा देव माझ्यासोबत, मला गरज नाय
तू वाटतं, तू माथ्यावरचा hood मध्ये
घरी जा झाट्या, कुणाला तुझी गरज नाय
खरंच नाय, केली मैत्री, दोस्ती झाले गोष्टी
Crew ची पण वेगळी दृष्टी, माझ्या डोळ्याने बघितली
मी वेगळी सृष्टी, आपली प्रवृत्ती आपली
लोका तरी कामाला नाय आले कोण
4 homie सोबत आणि बंद ठेवतो phone
लोक तरसतात बघिला young भाऊचा zone
मी rep करतो homie ला, बाकी नाय कोण
देव पण बोला, तू माझं कर

मी केली gangstershit लै, पण दुखावला नाय आईचा कधीच मन
देवा मला माफ कर, मी केली मैत्री, अफाट काय भेटला नाय झाट हातात धन
देवा मला माफ कर, मी बनलोय स्वार्थी, अफाट आता स्वार्थातच लागतो माझा मन
देवा मला माफ कर, मी आई झवली scene चे पण बनणार नाही fake कधीपण
झवून कानाकन

WRITERS

Yung DSA

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Sony/ATV Music Publishing LLC

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

LyricIQ Analysis

Top Emotion

Anger

Sentiment
Thumbsup Icon
Theme

None